जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर — जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी प्रणाली

Aaple Sarkar Seva Kendra Registration Portal, District Latur — Government of Maharashtra

19/10/2026 00:16

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर · जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र
ऑनलाईन नोंदणी २०२६

ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीनुसार रिक्त केंद्रांसाठी पारदर्शक ऑनलाईन अर्ज व निवड प्रक्रिया.

अर्ज सादरीकरण कालावधी
प्रारंभ25/08/202611:00 वाजता
अंतिम मुदत15/09/202617:00 वाजता

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 15/09/2026 17:00 रोजी संपली आहे.

एकूण रिक्त केंद्रे६४०
जाहिरातीत समाविष्ट ठिकाणे५२८
तालुके१०
अर्ज शुल्क₹५००

निवड कार्यक्रम

महत्त्वाच्या तारखा व पुढील टप्पे

अधिकृत सूचना पहा
१

ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्यास प्रारंभ

२५/०८/२०२६ ११:००

२

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत

१५/०९/२०२६ १७:००

३

प्राथमिक छाननी व पात्र / अपात्र यादी

अधिकृत सूचनेद्वारे जाहीर केले जाईल

४

हरकत नोंदणी व हरकतींवरील निर्णय

संबंधित यादीसोबत जाहीर केले जाईल

५

प्रत्यक्ष पाहणी व मुलाखत

पात्र अर्जदारांना स्वतंत्रपणे कळविले जाईल

६

अंतिम निवड यादी व केंद्र वाटप

अधिकृत सूचनेद्वारे जाहीर केले जाईल

टीप: पुढील टप्प्यांच्या निश्चित तारखा फक्त या पोर्टलवरील अधिकृत सूचना व प्रसिद्ध याद्यांद्वारे कळविल्या जातील.

अर्ज करण्यापूर्वी वाचा

अर्जदारांसाठी महत्त्वाची मार्गदर्शिका

सर्व मार्गदर्शिका पहा

जाहिरातीनुसार उपलब्धता

तालुकानिहाय रिक्त केंद्रे

सर्व सारांश पहा

तपशीलवार यादी

लातूर · ग्रामपंचायत

६१ ठिकाणे · ९२ रिक्त केंद्रे
तालुकागाव / नगर परिषद / प्रभागप्रकारप्रभागरिक्त
लातूर अंकोली ग्रामपंचायत — १
लातूर आखरवाइे ग्रामपंचायत — १
लातूर आर्वि ग्रामपंचायत — ७
लातूर एकुरगा ग्रामपंचायत — २
लातूर करकटा ग्रामपंचायत — १
लातूर काटगाव ग्रामपंचायत — १
लातूर कानडीबोरगाव ग्रामपंचायत — १
लातूर कारसा ग्रामपंचायत — १
लातूर काशीलिंगेश्वर नगर (अधिकृत नाही) ग्रामपंचायत — २
लातूर कासारगाव/ हनमंतवाडी ग्रामपंचायत — १
लातूर कासारजवळा ग्रामपंचायत — १
लातूर खंडापुर ग्रामपंचायत — १
लातूर खंडाळा ग्रामपंचायत — १
लातूर खुटेफळ ग्रामपंचायत — १
लातूर खोपेगाव ग्रामपंचायत — १
लातूर गंगापुर ग्रामपंचायत — २
लातूर गांजुर /ताडकी ग्रामपंचायत — १
लातूर गुफावाडी ग्रामपंचायत — १
लातूर गोदेगाव ग्रामपंचायत — १
लातूर चांडेश्वर ग्रामपंचायत — १
लातूर चिखलठाणा ग्रामपंचायत — १
लातूर चिखुर्डा ग्रामपंचायत — १
लातूर चिंचोली ब ग्रामपंचायत — २
लातूर चिंचोलीराववाडी ग्रामपंचायत — १
लातूर जवळा बु ग्रामपंचायत — १
लातूर धनेगाव ग्रामपंचायत — १
लातूर धानोरी ग्रामपंचायत — १
लातूर निवळी ग्रामपंचायत — २
लातूर पाखरसांगवी ग्रामपंचायत — २
लातूर पिंपळगाव/अंबा निळकंठ ग्रामपंचायत — १
लातूर पेठ ग्रामपंचायत — १
लातूर बाभळगाव ग्रामपंचायत — २
लातूर बिंदगीहाळ ग्रामपंचायत — १
लातूर बोडका/वाकडी ग्रामपंचायत — १
लातूर बोपला ग्रामपंचायत — १
लातूर बोरवटी ग्रामपंचायत — १
लातूर भडी ग्रामपंचायत — १
लातूर भाडगाव ग्रामपंचायत — १
लातूर भातखेडा ग्रामपंचायत — १
लातूर भिसेवाघोली ग्रामपंचायत — २
लातूर मळवटी ग्रामपंचायत — १
लातूर महापुर ग्रामपंचायत — १
लातूर महाराणा प्र नगर ग्रामपंचायत — २
लातूर मुरुड ग्रामपंचायत — १५
लातूर मुरुड अकोला ग्रामपंचायत — १
लातूर मुशीराबाद ग्रामपंचायत — १
लातूर येळी ग्रामपंचायत — १
लातूर रामेगाव ग्रामपंचायत — १
लातूर रायवाडी ग्रामपंचायत — १
लातूर वरवंटी/बसवंतपुर ग्रामपंचायत — १
लातूर वांजरखेडा ग्रामपंचायत — १
लातूर वाडीवाघोली ग्रामपंचायत — १
लातूर वासनगाव ग्रामपंचायत — १
लातूर सलगरा खु ग्रामपंचायत — १
लातूर सलगरा बु./दगडवाडी ग्रामपंचायत — १
लातूर सावरगाव ग्रामपंचायत — १
लातूर सिकंदरपुर ग्रामपंचायत — १
लातूर सिरसी ग्रामपंचायत — १
लातूर सेवादास नगर ग्रामपंचायत — १
लातूर हरंगुळ खु ग्रामपंचायत — १
लातूर हरंगुळ बु ग्रामपंचायत — ३

अर्जदारांसाठी

मूलभूत पात्रता

कागदपत्रांची यादी
  1. किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  2. किमान उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (HSC) उत्तीर्ण असावा.
  3. संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहील. MSCIT अथवा CCC चे प्रमाणपत्रास प्राधान्य देण्यात येईल.
  4. संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका/नगरपंचायत/ महानगरपालि‍का क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा.
  5. आधार कार्ड, पॅन, बँक खाते व आवश्यक ओळखपत्र उपलब्ध असावे.
  6. नैतिक अध:पतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हयाबाबत दोषी ठरलेला नसावा.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
२५/०८/२०२६ · सकाळी ११.०० पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत
१५/०९/२०२६ · सायं. ०५.०० पर्यंत

गुणांकन पद्धत

निवडीचे गुणांकन (१०० गुण)

सविस्तर गुण विभागणी
निकषगुण
शैक्षणिक पात्रता१०
संगणक व डिजिटल साक्षरता१५
पायाभूत सुविधा (प्रत्यक्ष पाहणी)१५
आर्थिक क्षमता१०
ग्राहक सेवा व संवाद कौशल्य (मुलाखत)२०
अनुभव१०
व्यवसाय आराखडा व शाश्वतता०५
सामाजिक समावेशकता०५
चारित्र्य पडताळणी१०
एकूण१००

पारदर्शक प्रक्रिया

अर्जापासून केंद्र वाटपापर्यंत

  1. १
    नोंदणी व अर्जमाहिती, कागदपत्रे व शुल्क
  2. २
    प्राथमिक छाननीपात्र / अपात्र यादी
  3. ३
    प्रत्यक्ष पाहणीपायाभूत सुविधा तपासणी
  4. ४
    मुलाखत व गुणवत्तागुणांकन व गुणवत्ता यादी
  5. ५
    अंतिम निवडकेंद्र वाटप आदेश

अद्ययावत माहिती

अलीकडील सूचना

सर्व पहा

निकाल व याद्या

प्रसिद्ध याद्या

सर्व पहा

याद्या प्रसिद्ध झाल्यावर येथे उपलब्ध होतील.